वेगळी वाट चोखळणारी नवदुर्गा …वर्षा माळी

ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..! ..वर्षा माळी संघर्ष पाचवीला पुजलेला असताना, माहेरचा आधार नसताना, स्वतःचे लग्न, त्यानंतरचे कष्ट, सुमारे २० वर्ष नोकरीनिमित्ताने वेगळे राहून केलेला संसार, दोन मुलांचे शिक्षण, पतीच्या सततच्या आजारपणामुळे त्याच्याशी केलेला संघर्ष, पतीनिधनानंतर सुरु केलेली सेकंड इनिंग, त्यातून उभे राहणाऱ्या या आधुनिक नवदुर्गा वर्षाला मानाचा मुजरा..!! ॲड. … Continue reading वेगळी वाट चोखळणारी नवदुर्गा …वर्षा माळी