वसुबारस स्पेशलः श्रीकृष्णरुपी गाय

सद्गुरू हे गायीप्रमाणे असतात. स्वतः स्वच्छ राहतात व इतरांना स्वच्छ करण्यासाठी झटतात. यामुळे माऊलीने भगवान श्रीकृष्णांना गाईची उपमा दिली आहे. गाय जशी तिच्या वासरांवर प्रेम करते. माया करते. त्याप्रमाणे सद्गुरूही आपल्या भक्तावर माया करतात. प्रेम करतात. राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल – 9011087406 तैसें गीतेंचें हे दुभतें । वत्स करूनि पार्थातें … Continue reading वसुबारस स्पेशलः श्रीकृष्णरुपी गाय