मुख्यमंत्री म्हणाले आधी मुले ‘ही’ चित्रे रेखाटत होती पण आजची मुले ‘हे’ चित्र रेखाटतात..

पर्यावरणाचे संवर्धन ही प्रत्येकाची जीवनशैली बनावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘माझी वसुंधरा ई-शपथ’ उपक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, पर्यावरण मंत्री आदी मान्यवरांनी घेतली पर्यावरण संवर्धनाची ई-शपथ मुंबई : पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन हा केवळ सरकारी उपक्रम न राहता ती प्रत्येकाची जीवनशैली बनली पाहीजे. ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविताना … Continue reading मुख्यमंत्री म्हणाले आधी मुले ‘ही’ चित्रे रेखाटत होती पण आजची मुले ‘हे’ चित्र रेखाटतात..