भाजीच्या सालीचे व्हिटॅमिन ड्रिंक

काही भाजीच्या साली काढूनच टाकाव्या लागतात उदा. बीट. सालीमध्ये तर सर्वात जास्त व्हिटॅमिन्स असतात. साली खाता ही येत नाहीत आणि फेकताना ही हळहळ वाटते. यावर एक चांगला उपाय आहे. बीट अगदी स्वच्छ धुऊन घ्यायचा. त्याची साल काढून घेतल्यानंतर त्या साली अंदाजे दोन तीन कप पाण्यामध्ये टाकून उकळायच्या. बीटचा लालसर रंग … Continue reading भाजीच्या सालीचे व्हिटॅमिन ड्रिंक