विजयादशमी विशेषः विजयलक्ष्मीचे सिंहासन
आज विजयादशमीचा दिवस आहे. हा सण केवळ रावणदहनापुरता मर्यादित नाही. तो “सद्गुणांचा दुर्गुणांवर विजय” याचे प्रतीक आहे. श्रीरामाने रावणावर विजय मिळवला; पांडवांनी कुरुक्षेत्रात धर्मयुद्ध जिंकले; देवीने महिषासुराचा संहार केला. या प्रत्येक लढाईत समान धडा आहे—अंतिम विजय सहज मिळत नाही. प्रचंड संघर्ष, त्याग, धैर्य, आणि देवत्वाची शरणागती हवी. कीं तयाही पाठीं … Continue reading विजयादशमी विशेषः विजयलक्ष्मीचे सिंहासन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed