विलास माळींच्या कवितेला करंबळीच्या मातीचा वास – डॉ. राजन गवस

विलास माळींच्या कवितेला करंबळीच्या मातीचा वास – डॉ. राजन गवस गडहिंग्लज – ‘करंबळी या गावानं अनेक कलावंतांना जन्म दिला असून विलास माळी यांची कविता या मातीची भाषा गुणवैशिष्ट्ये घेऊन जन्माला आली आहे. त्याची कविता उत्तरोत्तर गुणवत्ती होत गेली आहे. ती अधिक परिपक्व झाली आहे. हा या मातीचा अभिमान आहे. इथे … Continue reading विलास माळींच्या कवितेला करंबळीच्या मातीचा वास – डॉ. राजन गवस