शिववाणी थंडावली

श्रद्धेय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सोमवारी (ता.१५) पहाटे अखेरचा श्वास घेतला. गेली 70 वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धडाडणारी शिववाणीची तोफ अखेर थंडावली. डिसेंबर 2020 मध्ये एका सायंकाळी पुण्यात त्यांची भेट झाली : रामशास्त्री पुस्तकाच कौतुक करुन त्यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या. त्यांचा उत्साह जबरदस्त होता. त्यांनी माझीच आस्थेवाईकपणे चौकशी केल्याने संकोचल्यासारखे झाले. … Continue reading शिववाणी थंडावली