फुलबाज्या…

निर्लज्य… निर्लज्यपणे पुढारी कुठेही खुशीत गाजरे खातात । साथीत माणसे मरतानाही स्वतःचे वाढदिवस साजरे करतात ।। राजन कोनवडेकर राजनिती… नातेवाईकांच्या शिरपेचात सत्तापदाचे तुरे खोवतात । हेलियम पाजून कार्यकर्त्यांना नेते हवेत तरंगत ठेवतात ।। राजन कोनवडेकर Discover more from इये मराठीचिये नगरी Subscribe to get the latest posts sent to your … Continue reading फुलबाज्या…