विश्वभारती चळवळः निसर्गासोबत सहअस्तित्व साधणारा विकास हवा

विश्वभारती ही संकल्पना मुळातच “सर्वांचे अस्तित्व परस्परांवर अवलंबून आहे” या तत्त्वावर उभी आहे. मानव, प्राणी, वनस्पती, जल, वायू, माती आणि सूक्ष्म जीव यांचे एक अदृश्य पण अतूट नाते आहे. या नात्याला धक्का बसला की संपूर्ण सृष्टीचे संतुलन ढासळते. आज जगभरात जैवविविधतेला जे अभूतपूर्व संकट सामोरे जावे लागत आहे, ते पाहता … Continue reading विश्वभारती चळवळः निसर्गासोबत सहअस्तित्व साधणारा विकास हवा