विश्वभारती चळवळः भाषा भगिनींचा संवाद – आंतरभारतीतून घडलेली भारतीय एकात्मता

भारत ही केवळ भौगोलिक रचना नसून ती भाषा, संस्कृती, परंपरा आणि विचारधारांचा महासंगम आहे. येथे प्रत्येक काही मैलांवर भाषा बदलते, बोली बदलते, खाद्यसंस्कृती बदलते; मात्र या विविधतेतूनच भारतीयत्वाचा आत्मा आकार घेतो. मात्र हीच भाषिक व प्रांतिक विविधता अनेकदा प्रश्न, तणाव आणि संघर्षांना कारणीभूत ठरलेली दिसते. भाषिक अस्मिता, प्रांतिक स्वाभिमान, सांस्कृतिक … Continue reading विश्वभारती चळवळः भाषा भगिनींचा संवाद – आंतरभारतीतून घडलेली भारतीय एकात्मता