विठ्ठल भक्त सावळाराम…

विठूरायाच्या दर्शनाला जाणारी सर्व वारकरी मंडळी सरळ, साधी, भोळी भाबडी आणि सांसारिक असतात त्याचप्रमाणे ते सर्व वारकरी अगदी विठूरायाच्या स्वभावात मिळते जुळते असतात. जनकवी पी. सावळाराम सुध्दा एक साधे सरळ, भोळे प्रतिभावंत वारकरी सांप्रदायात अगदी तंतोतंत बसणारे ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्व, अगदी विठूराया सारखेच. महादेव ई. पंडीत स्थापत्य अभियंता 4 जुलै 1914 … Continue reading विठ्ठल भक्त सावळाराम…