झाडांच्या पसाऱ्याचा मनोहारी पिसारा : बांधावरची झाडे !

‘बांध’ शब्द उच्चारला की दोन शेतामधील असणारी धाव दिसते. दगडमातीचा रचलेला एकसारखा ढिग- आपापल्या हद्दी समजाव्यात, ज्यावरून ये-जा करण्याचा पायवाटेचा मार्ग म्हणजे बांध. कधीकधी रानातील जनावरांना उकरण्यासाठी, लपण्यासाठीची ताल समोर येते. बांधाला ‘ताल’ हा शब्दही वापरतात. बांधावर शेतकरी सावली मिळावी म्हणून छोटीमोठी, विविध तऱ्हेची झाडे लावतात. अशाच विविध झाडांतील १० … Continue reading झाडांच्या पसाऱ्याचा मनोहारी पिसारा : बांधावरची झाडे !