वाचनकट्टा पुरस्कारासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन

वाचनकट्टा साहित्य पुरस्कार 2021-2022 करिता जाहीर आवाहन . साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण व समाजकारण या क्षेत्रात गेल्या दहावर्षांपासून काम करणाऱ्या वाचनकट्टा बहूउद्देशीय संस्था, काेल्हापूर तर्फे सन २०२३ पासून वाचनकट्टा साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. अशा या विविध पुरस्कारांसाठी प्रवेशिका मागविण्याच्या संदर्भात जाहीर आवाहन करण्यात येत आहे, अशी माहिती युवराज कदम … Continue reading वाचनकट्टा पुरस्कारासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन