श्री ज्ञानेश्वरीतील पाणी व्यवस्थापन विचार…वाचा सविस्तर

पाण्याची उपलब्धता कमी असेल अशा ठिकाणी एक सरी आड पाणी देण्याची पद्धतही आहे. कमी पाण्यात जास्तीत जास्त शेत भिजवले जाते. मिश्र शेती करून पाण्याचा जास्तीत जास्त लाभ शेतकरी घेतात. एका पिकातच दुसरे पीक घेऊन अधिक उत्पन्नही मिळवतात.  – राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685 पाणी मुदल झाडा जाये । तृण तें … Continue reading श्री ज्ञानेश्वरीतील पाणी व्यवस्थापन विचार…वाचा सविस्तर