“वुई….द रीडर्स’…आगळावेगळा व्हाॅट्सअप ग्रुप

डॉ. अविनाश मोहरिल हे इंग्रजीचे प्राध्यापक. अमरावती विद्यापीठात ते कार्यरत आहेत; पण कामाच्या जबाबदारीतून पुस्तक वाचनाची सवय मोडल्याचे डॉ. मोहरिल यांच्या लक्षात आले. यासाठी त्यांनी आपली आवड कायम राहावी व इतरांनाही वाचनाची आवड लागावी, या उद्देशाने त्यांनी ही संकल्पना राबवली. – राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406 लॉकडाऊनमध्ये लेखकांना वेळ कसा घालवायचा, … Continue reading “वुई….द रीडर्स’…आगळावेगळा व्हाॅट्सअप ग्रुप