जें ऐसेंही परि विरुळें । इये विज्ञानाचिये खोळे ।हालवलेंही न गळे । ते परब्रह्म ।। १७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – जें इतकेंहि सूक्ष्म असून झिरझिरीत असलेल्या या प्रपंचरूप वस्त्राच्या गाळणीतून हालवलें तरी गळत नाही, ते परब्रह्म होय. खूप सूक्ष्म, अत्यंत नितळ आणि गूढ असा हा ज्ञानेश्वरीतील विचार … Continue reading परब्रह्म म्हणजे काय ?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed