व्हियतनाममध्ये अमेरिकेचा पराभव …काय आहे कारण ?

व्हिएतनामी हे युद्ध लढले आणि शेवटी त्यांनी बांधलेल्या क्यू-ची बोगद्यांमुळेच जिंकले.. हे स्थापत्यकलेचे अनोखे उदाहरण आहे.. हे बोगदे भूगर्भात सुमारे 30 फूट खोल आणि सुमारे 240 किमी लांब आहेत.. व्हिएतनामी सैनिक अमेरिके सोबतच्या युद्ध काळात या बोगद्यांमध्ये लपून बसायचे. बॉम्बस्फोट आणि अमेरिकन लोकांना या भूमिगत बोगद्यांची कल्पना कधीच आली नाही.. … Continue reading व्हियतनाममध्ये अमेरिकेचा पराभव …काय आहे कारण ?