जेव्हा राज्यपाल तुमचे व्हिजिटिंग कार्ड मागतात….

बिहारचे राज्यपाल या पदापेक्षा त्यांची वैचारिक उंची आणि ओळख कितीतरी मोठी आहे हे म्हणताना माझा उर भरून येत होता. त्यांनी मला दाद दिल्यावर त्यांना खाली वाकून नमस्कार करताना मला त्यांच्यामागे उभी असलेली ही सुधारणेची परंपरा दिसत होती….हा नमस्कार त्या धैर्याला आणि परंपरेला होता… वसुंधरा काशीकर वर्ष १९८५. घटस्फोटित मुस्लिम महिलांना … Continue reading जेव्हा राज्यपाल तुमचे व्हिजिटिंग कार्ड मागतात….