हा प्रश्न मराठी साहित्याला कधी पडेल ?

यवतमाळ जिल्ह्यातील रावेरी येथे झालेल्या सातव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनामध्ये वसुंधरा काशीकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण… अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आपण माझी निवड केली त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार मानते. या पदासाठी माझा अधिकार काय.. माझी खरंच योग्यता आहे का.. याविषयी माझ्या मनात अनेक संभ्रम आणि … Continue reading हा प्रश्न मराठी साहित्याला कधी पडेल ?