महिला दिनः स्त्रियांना बंधने घातली कोणी ?

स्त्रियांना जी बंधने आज समाजात घातलेली दिसतात, ती कुणा पुरूषांनी घातलेली नसून घरातल्या जेष्ठ स्त्रियांनी स्वतःचे वर्चस्व टिकण्यासाठी आपल्या घरातील लहान असलेल्या स्त्रियांवर घातलेली असावीत. तेव्हा स्त्रिया नृत्य आणि गायन जसे शिकत तसेच घोड्यावर बसणे किंवा तलवार चालवणे सुध्दा बरोबरीने शिकत असत.  म्हणजे कुठलेच क्षेत्र तिला वर्ज्य नव्हते. सौ. सुनेत्रा … Continue reading महिला दिनः स्त्रियांना बंधने घातली कोणी ?