संस्कृतीची ‘दहशत’ स्त्रीलाच का ?

मैत्रिणींनो, या खोट्या सौंदर्याच्या कल्पनेतून आपण बाहेर पडायला हवं. ‘उठ वेड्या, तोड बेड्या’ म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य दिलं तरीही फुलांच्या माळा समजून या गुलामीच्या साखळदंडांना अंगावर सजवू लागलो तर आपल्याइतक्या मूर्ख कोणीही नसतील. आपण याच्यातून मुक्त होऊ या! यशवंती शिंदे, कोल्हापूरमो. ८८३०१७९१५७ काही दिवसांपूर्वी एका लग्नाला जाण्याचा प्रसंग आला. लग्नामध्ये निवेदक … Continue reading संस्कृतीची ‘दहशत’ स्त्रीलाच का ?