धडाडीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न्यायव्यवस्थेकडे लक्ष देतील का ?

दोन वर्षापासून राज्याला ठाण्याचे अगदी धडाडीने काम करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाभलेले आहेत. ते यामध्ये जातीने लक्ष घालून कमीत कमी ठाणे, कल्याण न्यायालये नक्की सुधारतील हि तमाम ठाणेकरांची अपेक्षा आहे. न्यायालयीन प्रक्रियेबाबत तमाम नागरिक, पक्षकार आणि वकील लोकांच्या मनातील खदखद या लेखात मी व्यक्त करत आहे.   – सरीता पाटील, वेदांत … Continue reading धडाडीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न्यायव्यवस्थेकडे लक्ष देतील का ?