स्त्रियांनी जपलेली जैविक विविधता…

स्त्री आणि पर्यावरण जैविक विविधतेचं महत्त्व, तिचं संरक्षण-संवर्धन करण्याची गरज आणि स्थानिक परिस्थितीला अनुरूप अशा संवर्धनाच्या पद्धती यांविषयीचं ज्ञान जगभरातल्या ग्रामीण स्त्रियांनी पिढ्यान् पिढ्या जपलं आहे. जैविक विविधता हा आपल्या जगण्याचा पाया आहे, याची जाणीव असल्यामुळे स्त्रिया आपल्या परिसरातल्या वैविध्याच्या रक्षणासाठी पुढाकारही घेतात. आपल्या देशात आणि देशाबाहेरच्या अनेक ठिकाणी स्त्रियांनीच … Continue reading स्त्रियांनी जपलेली जैविक विविधता…