डॉ. आंबेडकर यांच्या चळवळीतील महिला

हे पुस्तक एकीकडे डॉ .आंबेडकरांच्या चळवळीतील स्त्रियांच्या योगदानाचे भाष्य करते आणि दुसरीकडे फुले- आंबेडकर स्त्रीवादाचे प्रकटीकरण करते. प्रा. (डॉ.) श्रीकृष्ण महाजन,संचालकडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि विकास केंद्र,शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर डॉ. दीपा श्रावस्ती यांनी “डॉ. आंबेडकर यांच्या चळवळीतील महिला” नावाचे इंग्रजी भाषेत एक संशोधन आधारित पुस्तक लिहिले आहे. जे २०१८- १९ … Continue reading डॉ. आंबेडकर यांच्या चळवळीतील महिला