चला मग, जाणून घेऊया वर्डकॅम्प कोल्हापूर २०२६ बद्दल !

कोल्हापूर – वर्डप्रेस व्यावसायिक, फ्रीलान्सर्स, एजन्सी मालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी एक अद्वितीय व्यासपीठ म्हणजे वर्डकॅम्प कोल्हापूर २०२६. या वर्षी कार्यक्रमात लोकेश बुधराणी, अनिंदो नील दत्ता, शामली सुलाखे, आनंद उपाध्याय, साजिद अन्सारी, यशवर्धन राणा, प्रथमेश पालवे, सुनील कुमार शर्मा आणि नागेश पै यांसारखे तज्ज्ञ वक्ते सहभागी होत आहेत. कार्यक्रमात वर्डप्रेस समुदायात … Continue reading चला मग, जाणून घेऊया वर्डकॅम्प कोल्हापूर २०२६ बद्दल !