कोडिंगपासून एआयपर्यंत : वर्डकॅम्प कोल्हापूर २०२६ मध्ये वर्डप्रेस करिअरसाठी दिशा

कोल्हापूर : आजच्या डिजिटल युगात वर्डप्रेस हे केवळ ब्लॉगिंगचे साधन न राहता करिअरच्या असंख्य संधी देणारे व्यासपीठ बनले आहे. या संधींचा वेध घेणारा वर्डकॅम्प कोल्हापूर २०२६ हा कार्यक्रम डेव्हलपर, कंटेंट क्रिएटर्स, डिजिटल व्यावसायिक आणि नवशिक्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. करिअर घडवणे, एआयचा प्रभावी वापर आणि वेब डेव्हलपमेंटची भक्कम पायाभरणी या विषयांवर … Continue reading कोडिंगपासून एआयपर्यंत : वर्डकॅम्प कोल्हापूर २०२६ मध्ये वर्डप्रेस करिअरसाठी दिशा