वर्ल्ड फॉर नेचर प्रबोधनाचे कार्य प्रशंसनीय

वर्ल्ड फॉर नेचर संस्थेच्यावतीने सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील वाड्यावस्त्या धनगरवाडे, शाळा, महाविद्यालयामध्ये वन्य प्राण्यांच्याबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. निसर्गाचे संवर्धन आणि त्याची गरज याचे महत्त्व स्थानिकांनाच पटवून दिल्यास वनांचे संवर्धन होण्यास मदत होऊ शकते. तसेच तेथील जैवविविधता जोपासण्यासाठी मदत होऊ शकते. त्यांच्या या कार्याविषयी… राजेंद्र कृष्णराव घोरपडे अस्वल, गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा … Continue reading वर्ल्ड फॉर नेचर प्रबोधनाचे कार्य प्रशंसनीय