कृषी औद्योगिक विकासाचे यशवंतयुग

कृषी औद्योगिक विकासाचे यशवंतयुगलोकशाही ही लोकांची, लोकांच्यासाठी लोकाद्वारे राबविली जाणारी व्यवस्था आहे. परंतू लोकशाही व्यवस्थेत सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानत असलो तरी प्रत्यक्ष निर्णयप्रक्रियेत आणि प्रशासकीय व्यवस्थेत त्याचा सहभाग नगण्य असतो हे लक्षात घेऊन त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशी त्रिस्तरीय पंचायत राजव्यवस्थेच्या प्रारंभ करून लोकशाही विकेंद्रीकरणाला चालना … Continue reading कृषी औद्योगिक विकासाचे यशवंतयुग