योगामुळे संधिवाताच्या (आरए) रुग्णांना मिळू शकतो आराम

नवी दिल्ली – योगामुळे संधिवाताच्या (Rheumatoid Arthritis र्ह्युमॅटाईड आर्थरायटीस ) रुग्णांच्या आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते, असे नवी दिल्लीतील एम्सने केलेल्या एका नवीन अभ्यासातून दिसून आले आहे. संधिवात (र्ह्युमॅटाईड आर्थरायटीस Rheumatoid Arthritis) हा एक दीर्घकालीन तीव्र स्वयंप्रतिकार रोग आहे ज्यामुळे सांध्यामध्ये दाह होतो. यामुळे सांध्याची क्षती होते आणि सांध्यात वेदना … Continue reading योगामुळे संधिवाताच्या (आरए) रुग्णांना मिळू शकतो आराम