स्तनांच्या कर्करोगावरील उपचारांमध्ये योगाभ्यासाची जोड फायदेशीर

स्तनांच्या कर्करोगावरील उपचारांमध्ये योगाभ्यासाचा समावेश रुग्णांसाठी खूपच फायदेशीर- टाटा कर्करोग रुग्णालयाचे संशोधन मुंबई – टाटा मेमोरियल रुग्णालयाने केलेल्या एका अध्ययनानुसार असे आढळले आहे की स्तनांच्या कर्करोगाने पीडित रुग्णांच्या उपचारांमध्ये योगाभ्यासाचा समावेश अतिशय फायदेशीर आहे. योगाभ्यासाच्या समावेशामुळे डिसिजफ्री सर्वायवल (डीएफएस) मध्ये 15% संबंधित सुधारणा आणि ओव्हरऑल सर्वायवल(ओएस) मध्ये 14 % सुधारणा … Continue reading स्तनांच्या कर्करोगावरील उपचारांमध्ये योगाभ्यासाची जोड फायदेशीर