कै. योगिता विलास माळी राज्यस्तरीय काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर

गडहिंग्लज – येथील कवी विलास माळी यांच्या पत्नी कै .योगिता माळी यांचे स्मृतीप्रित्यर्थ येथील ‘अनुबंध ‘ प्रतिष्ठानतर्फे काव्यसंग्रह पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेच्या सचिव क्षितिजा माळी – कुलकर्णी यांनी दिली आहे. प्रतिष्ठानतर्फे काव्यसंग्रहास देण्यात येणारे २०२४ चे पुरस्कार असे –प्रथम पुरस्कार – घामाचे संदर्भ – किरण भावसार, … Continue reading कै. योगिता विलास माळी राज्यस्तरीय काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर