22 भारतीय भाषांमधील कवितांचा पंजाबी अनुवादीत ग्रंथ प्रसिद्ध

22 भारतीय भाषांमधील कवितांचा पंजाबी अनुवादीत ग्रंथ प्रसिद्ध प्रफुल्ल शिलेदार, अजय कांडर, वर्जेश सोलंकी, पी. विठल आदी मराठी कवींचा समावेश मराठीत समकालीन कविता फार उत्तम लिहिली जात असून तिची भारतीय पातळीवर विविध भाषेतील भाषांतराने दखल घेतली जात आहे.ही मराठी कवितेच्या दृष्टीने चांगली घटना आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात मराठीतील उत्तम … Continue reading 22 भारतीय भाषांमधील कवितांचा पंजाबी अनुवादीत ग्रंथ प्रसिद्ध