गोपाल सहर २४ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटक

कोल्हापूरः येथील पसायदान प्रतिष्ठान आणि कवी सरकार इंगळी वाचनालय यांच्यावतीने ११ मे रोजी २४ वे छत्रपती संभाजी राजे समाजप्रबोधन ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केले आहे. याचे उद्घाटक म्हणून राजस्थानचे ज्येष्ठ हिंदी साहित्यिक गोपाळ सहर यांची निवड करण्यात आलेली आहे. शब्दों का सौदागर, भोर उगे सांझ ढले (कहानी), तिनका-तिनका सपने (डायरी), … Continue reading गोपाल सहर २४ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटक