जिज्ञासातृप्ती व आनंदपरेणी करणारा बालकवितासंग्रह: ‘एलियन आला स्वप्नात’
‘एलियन आला स्वप्नात’ हा आगळावेगळा आणि अद्भूतरम्य असा, बालवाचकांना निरामय आनंद देणारा कवितासंग्रह आहे. शब्दांच्या करामती, रंजकतेचा ध्यास, आनंदाची पेरणी व जिज्ञासातृप्ती करणारी भावाभिव्यक्ती या कवितेत आहे. डॉ. श्रीकांत पाटील, कोल्हापूर.मो. 9834342124 ‘मनी ठसे ते स्वप्नी दिसे’ अशी एक म्हण आहे. जे विचार, कल्पना, गोष्टी दिवसभर आपल्या मनात येतात, ठाण … Continue reading जिज्ञासातृप्ती व आनंदपरेणी करणारा बालकवितासंग्रह: ‘एलियन आला स्वप्नात’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed