प्रियकरात बाप शोधणारी मुलगी

वेश्यावस्तीमधील मुलीत तो पत्नी आणि ती मुलगी त्याच्यात बाप शोधणारी अनोखी प्रेम कहाणी… अजय कांडरलेखक विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार आहेत. -९४०४३९५१५५ आतून जोरजोरात एकमेकांशी वादावादी झाल्याचा आवाज ऐकू आला. आमच्यासमोर बसलेल्या दहा-बारा मुलींपैकी अधिक प्रौढ असणारी एक मुलगी ताडकन उठली आणि आतून येत असलेल्या आवाजाच्या दिशेने निघून गेली. तिही त्यांच्यासोबत … Continue reading प्रियकरात बाप शोधणारी मुलगी