एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनावरचा उत्तम ग्रंथ

कोल्हापूर रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील, सहाय्यक संचालक नामदेव परीट आणि डॉ. महादेव पोवार या त्रिह्दयींनी हा ग्रंथ संपादित करून शेतकरी, कृषि विभागातील क्षेत्रिय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे, असे म्हणावे लागेल. या ग्रंथाची रचना, निर्मिती आणि सचित्र मांडणी अतिशय उत्तम झालेली आहे. रावसाहेब पुजारी,संपादक, शेतीप्रगती मासिक,कोल्हापूर मोबा. – … Continue reading एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनावरचा उत्तम ग्रंथ