मराठी साहित्य सेवेत भरीव योगदान देणाऱ्या डॉ. स्नेहल तावरे

सावित्री ते जिजाऊ जन्मोत्सव ३ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान साजरा होत आहे. त्यानिमित्ताने जिजाऊ- सावित्रीच्या लेकी..यामध्ये आज डॅा. स्नेहल तावरे यांच्या कार्याचा परिचय… ॲड. शैलजा मोळकवाचक-लेखक-संपादक-समुपदेशक-व्याखाताअध्यक्ष शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय पुणे.मो. 9823627244 स्नेहवर्धन प्रकाशन व स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संचालक डॅा. स्नेहल तावरे, डॅा. पंजाबराव जाधव यांची कन्या. आज … Continue reading मराठी साहित्य सेवेत भरीव योगदान देणाऱ्या डॉ. स्नेहल तावरे