ऊसाच्या उच्च उत्पादनासाठीचे आवश्यक तंत्रज्ञान सांगणारा मार्गदर्शक ग्रंथ

ऊसाच्या उच्च उत्पादनाची हमी (हाय प्राडक्टिव्हिटी गॅरंटी) देऊन, शेतकऱ्यांना त्यासाठीच्या तंत्रज्ञानाची रीत (प्रोटोकाल ) पायरी पायरीने समजाऊन सांगण्यासाठी लेखकांनी या ग्रंथात उत्कृष्ट प्रयत्न केला आहे. ऊस उत्पादनाच्या विविध अंगांचे तसेच शास्त्रशुद्ध गूळ उत्पादनाचे हे शेतकऱ्यांसाठीचे मॅन्युअल आहे. डॉ. योगेंद्र नेरकरमाजी कुलगुरु, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. महाराष्ट्रातील ऊस शेती आणि … Continue reading ऊसाच्या उच्च उत्पादनासाठीचे आवश्यक तंत्रज्ञान सांगणारा मार्गदर्शक ग्रंथ