सवळा : माणदेशातील श्रमिकांचं जिणं मांडणारी कादंबरी

ही कादंबरी जशी परक्या मुलकात फडावर होणारी जगण्याची परवड लेखक कोणत्याही अभिनवेशाशिवाय मांडतो. तेवढ्या निराकार मनाने गावी शिक्षणासाठी म्हणून परक्याच्या घरी ठेवलेल्या मुलाच्या आश्रित कष्टमय जीवनाचे वर्णन करतो. सोबतच वंचित खालच्या असंघटित जातींचे दैनंदिन जगणं टिपत असतानाच माणदेशातील बेकारी, वर्षातील आठ महिन्यांची पाणी टंचाई, तिथल्या एकूण सामूहिक जीवनाच्या वाट्याला आलेले … Continue reading सवळा : माणदेशातील श्रमिकांचं जिणं मांडणारी कादंबरी