साखर कंपन्याच्या शेअर्समधील गुंतवणुकीबाबत…

“साखर कंपन्याच्या शेअर्समधील गुंतवणुकीबाबतचा” प्रा. नंदकुमार काकिर्डे यांचा विशेष लेख… भारतीय शेअर बाजारांमध्ये गेल्या वर्षभरात खूप हेलकावे पूर्ण वातावरण राहिले. २०२२  या वर्षांमध्ये मुंबई शेअर निर्देशांक किंवा निफ्टी यांच्यात केलेल्या गुंतवणुकीवर जेमतेम चार टक्के परतावा मिळाला होता. याच काळात साखर उद्योगातील काही कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर वर्षभरात त्यापेक्षा जास्त म्हणजे साधारणपणे … Continue reading साखर कंपन्याच्या शेअर्समधील गुंतवणुकीबाबत…