बोलीमुळेच मराठी अधिक समृद्ध : आचार्य ना. गो. थुटे

दानापूर येथे कै. शामराव बापू सार्वजनिक वाचनालय व स्व. बापूसाहेब ढाकरे कला अकादमी आणि नागपूर येथील मराठी बोली साहित्य संघाच्यावतीने आठव्या राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. या संमेलनाचे वृत्त… सौजन्य – सुनिल धुरडे मराठी भाषा वृद्धिंगत होण्यास बोली भाषेचे अनन्य साधारण महत्व आहे. बोली भाषेशीवाय मराठीला तरणोपाय … Continue reading बोलीमुळेच मराठी अधिक समृद्ध : आचार्य ना. गो. थुटे