आचार्य अत्रे आणि मराठा

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाची सांगता, आज दि. १३ ऑगस्ट रोजी होत आहे त्यानिमित्ताने… डॉ. सुकृत खांडेकर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे खऱ्या अर्थाने अष्टपैलू आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. साहित्यिक, शिक्षण तज्ज्ञ, नाट्य-चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पत्रकार, कलाकार, शिक्षक, संव्यासची संपादक, लोकप्रतिनिधी अशा विविध रूपातील त्यांनी आपल्या … Continue reading आचार्य अत्रे आणि मराठा