तुम्हाला अभिनेता व्हायचे आहे, मग हे ऐकाच…

चित्रपटासाठी गोष्ट सांगण्याचे तंत्र आत्मसात करा : नाईकशिवाजी विद्यापीठात ‘स्क्रिप्ट टू स्क्रीन’ कार्यशाळेला प्रतिसाद कोल्हापूर : चित्रपट निर्मिती म्हणजे उघड्या डोळ्यांनी स्वप्ने बघायला शिकवणारी कला आहे. ही कला आत्मसात करायची असेल तर गोष्ट सांगण्याचे तंत्र आत्मसात करावे लागेल, असे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ निमति, दिग्दर्शक सुनील नाईक यांनी व्यक्त केले. … Continue reading तुम्हाला अभिनेता व्हायचे आहे, मग हे ऐकाच…