मराठी शब्दांची प्रशंसनीय चळवळ…

मराठी भाषेवर चर्चा होते. यातून महाराष्ट्राच्या विविध भागातील मराठीही समजते. मराठी भाषेच्या संवर्धनाच्या अनुशंगाने विचार केला तर हा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय आहे. अशा अनेक मराठी शब्दातील गमतीजमती या समूहात पाहायला मिळतात. ही फक्त एक झलक आहे. राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406 मराठीसह आपण शाळेत हिंदी आणि इंग्रजी अशा तीन … Continue reading मराठी शब्दांची प्रशंसनीय चळवळ…