फक्त पोटापूरतंच पेर..!

फक्त पोटापूरतंच पेर..! भरमसाठ देऊन खतं कर्ज वाढवून घेतो महाग महाग औषधाची फवारणीबी करतो सांग गड्या कश्यापाई खर्चाचे हे थेर पडीत ठेव रान फक्त पोटापूरतं पेर गड्या पोटापूरतं पेर मोसंबी नि संतराची नको कलमं लावू डाळींब आनी द्राक्षं तुले बुडवून टाकतीन भाऊ केळी अन् ऊसाचीबी नको लावूस मेर वलीत बिलीत … Continue reading फक्त पोटापूरतंच पेर..!