कृषि सल्लाः उन्हाळ्यात पिकांची आणि पशूंची अशी घ्या काळजी..

🌳 कृषिसमर्पण 🌳 👨🏻‍🌾 कृषि सल्लाः उन्हाळ्यात पिकांची आणि पशूंची अशी घ्या काळजी.. 👨🏻‍🌾 🌰 कांदा 🌰 रब्बी कांदा पिकावर थ्रीप्स (फुलकिडे/टाक्या) आणि तपकिरी व जांभळा करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी कार्बोसल्फान (२५ इसी) १.५ मि.लि. अधिक ट्रायसायक्लॅझोल (७५ डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. … Continue reading कृषि सल्लाः उन्हाळ्यात पिकांची आणि पशूंची अशी घ्या काळजी..