महाभारतकालीन शेती

॥ महाभारतकालीन शेती ॥ राजानं शेतकऱ्यांकडून कर रूपात उत्पन्नाच्या सहावा भाग घ्यावा. त्याशिवाय एक कवडीही घ्यायचा राजाला अधिकार नाही, असं महाभारताच्या शांतिपर्वातच सांगितलेलं आहे. गरजेनुसार शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था त्या काळात राजाकडेच होती. त्यासाठी शेतकऱ्याला शेकडा एक रुपया महिना व्याजाने कर्ज दिले जात असे. अर्थातच त्या काळात आजच्यासारखे … Continue reading महाभारतकालीन शेती