शेतकऱ्यांचा राजा -शिवकालीन शेती

॥ शेतकऱ्यांचा राजा -शिवकालीन शेती ॥वर्षानुवर्ष पिचत पडलेल्या, परकीय राजवटी खाली दबलेल्या आणि शेती उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला बळीराजानंतर पुन्हा एकदा उर्जितावस्था आणून देणारा राजा शिवाजी महाराजांच्या रूपानं जन्माला आला. त्यांनी शेतकऱ्यांसाठी जे धोरण राबवलं त्याचा विचार आपणाला या लेखात करावयाचा आहे. शिवाजी महाराजांचा जन्म एका महाभयंकर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर झालेला होता. … Continue reading शेतकऱ्यांचा राजा -शिवकालीन शेती