शेताच्या लीळा : यादववकालीन शेती

नांगर हाकायला काय ब्रह्मविद्या लागते काय ? असा तुच्छतावादी प्रश्न विचारणाऱ्या पांडेजींना चक्रधरांनी हे दाखवून दिलं की, नांगर हाकायला देखील एक विद्या लागते आणि ती विद्या ब्रह्मविद्येइतकीच महत्त्वाची आहे. शेतकऱ्याला ब्रह्मविद्येच्या बरोबरीला बसवणाऱ्या चक्रधरांच्या मनात कृषीकर्म करणाऱ्यांविषयी काय भाव होता, हे सहज लक्षात येतं. इंद्रजीत भालेराव ॥ शेताच्या लीळा : … Continue reading शेताच्या लीळा : यादववकालीन शेती