ज्ञानेश्वरीतील कृषिदर्शन

कीटकांचे जीवनचक्र कसे आहे याचा अभ्यास केल्यानंतर या ओवीचा अर्थ बोध होतो. किटकाच्या चार अवस्था असतात. या चार अवस्थामध्ये किटक काय खातो याचा अभ्यास त्याकाळात केला गेला होता हे स्पष्ट होते. आपल्या साधुसंतांनी या गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला होता. ते सर्व टिपूण ठेवले होते.–  राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 8999732685 संत … Continue reading ज्ञानेश्वरीतील कृषिदर्शन